ताज्या घडामोडी

कुरळप येथे ८.६० कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

कुरळप (ता.वाळवा) येथे चिकुर्डे – ऐतवडे – कुरळप – येलूर – तांदुळवाडी – बहादुरवाडी – ढवळी – बागणी ते तालुका हद्द रस्ता रुंदीकरण, खडीकरण, डांबरीकरण या ८.६० कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, जिल्हा परिषद सदस्य संजीव पाटील, राजारामबापू पाटील दूध संघाचे माजी संचालक विलासराव पाटील, सरपंच शोभाताई पाटील, उपसरपंच संजय गायकवाड, सोसायटीचे अध्यक्ष गणपतराव पाटील, उपाध्यक्ष सचिन माने, माजी अध्यक्ष सुखवास रणभिसे, राजारामबापू सोसायटीचे अध्यक्ष दिनकर पाटील, उपाध्यक्ष रघुनाथ सुतार, महालक्ष्मी पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष अशोक देवकर, हनुमान पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष पोपट माळी, कुंदन पाटील, खंडेराव घनवट, वाळवा बाझरचे उपाध्यक्ष डी. एल. पाटील, ठेकेदार विजय पाटील, सार्वजनिक बांधकाम चे उप अभियंता सुभाष पाटील, उप अभियंता साकेत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!