ताज्या घडामोडी

शिराळ्यात भव्य शूटिंग बॉल स्पर्धेचे ऍड.भगतसिंग नाईक यांच्या हस्ते उद्घाटन.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी – शिराळ्यात शुटिंग बॉल स्पर्धेचे उदघाटन ऍड. भगतसिंग नाईक (नाना) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोबत विश्वप्रतापसिंग नाईक दादा , पृथ्वीसिंग नाईक बाबा , प्रा.राजसिंह पाटील इत्यादि,आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!