आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

गोळेवाडी गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी चिंधू महादू दाभाडे यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुखःद निधन..

Spread the love

निधन वार्ता.

गोळेवाडी गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी चिंधू महादू दाभाडे यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुखःद निधन..

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी. ५ मार्च..

गोळेवाडी गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी चिंधू महादू दाभाडे यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुखःद निधन झाले.
त्यांच्या पश्चात त्यांची ३ मुले १ मुलगी ३ सूना व नातवंडे असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!