ताज्या घडामोडी

निवासी नायब तहसीलदार हसन मुलाणी यांचा देवेंद्र पाटील यांच्या हस्ते सन्मान.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी – शिराळा तहसिल येथे श्री.हसन मुलाणी यांची निवासी नायब तहसीलदार पदी पदौन्नती झाल्याबद्दल देवेंद्र पाटील यांनी शुभेच्छा शुभेच्छा दिल्या. मा.पं.स.स.श्री.लालासो तांबीट, शिवसेना युवा नेते श्री.निलेश आवटे (भैय्या), कुंभार समाजाचे युवा नेते श्री.वैभव कुंभार, श्री.मकरंद उबाळे, शिराळा युवक टमटम युनियन चे अध्यक्ष श्री.विजय सातपुते, श्री.धर्मेंद्र आलेकर, सद्दाम मुलाणी उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!