महाराष्ट्र

जीवनलाल लाविडीया यांची सवाते असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती

Spread the love

पुणे : जीवनलाल लाविडीया (भा. रा. से.) आयकर अप्पर आयुक्त, भारत सरकार यांची (४ ऑगस्ट)रोजी सवाते असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.

राज्य संघटना पदाधिकारी राज्य सवाते अध्यक्ष मा. श्याम राक्षे, सचिव मा सुहास धाईंजे, सहसचिव कुंदन डोईफोडे, सवाते गोल्डन गर्ल फायटर श्रुतीका कांबळे ,अक्षय डोईफोडे, समीर कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला

लाविडीया यांनी एशियन सवाते स्पर्धा 2021 साठी निवड सवाते गोल्डन गर्ल फायटर श्रुतीका कांबळे हिचा शुभेच्छा देवून सत्कार केला.तसेच येणा-या आगामी काळात सवाते महाराष्ट्र अव्वल स्थानी येण्यासाठी सर्वोत्तपरी सहकार्य करु असे आश्वासन राज्य संघटना पदाधिकारी यांना दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!