आरोग्य व शिक्षण

जनसेवा विकास समितीचा ‘विसर्जन आपल्या दारी’ उपक्रम

Spread the love

तळेगाव : जनसेवा विकास समितीच्या वतीने यावर्षी देखील ‘गणेश विसर्जन आपल्या दारी’ हा उपक्रम गुरुवारी (दि. 16) राबविला जाणार आहे. तळेगाव शहरात गणेश विसर्जनासाठी 12 ठिकाणी कृत्रिम हौद बनवले जाणार आहेत. सर्व गणेशमूर्तींचे विधीवत विसर्जन व निर्माल्य संकलन देखील समितीकडून केले जाणार आहे. जनसेवा विकास समितीने मागील वर्षी पाच हजार गणेश मूर्तींचे संकलन केले होते. नागरिकांनी आपल्या घराजवळील कृत्रिम हौदात गणेश विसर्जन करावे असे आवाहन समितीने केले आहे.

# विरचक्र चौक, यशवंतनगर, तळेगाव दाभाडे स्टेशन – कल्पेश भगत (9763608588), चंदन कारके (9881291818)

# छत्रपती शिवाजी महाराज चौक, यशवंतनगर तळेगाव दाभाडे स्टेशन – निखिल भगत (9922423227), संविद पाटील (9766707299)

# मराठा क्रांती चौक, तळेगाव दाभाडे स्टेशन – सुनिल पवार (7058490457)

# सत्यकमल कॉलनी चौक, तळेगाव दाभाडे स्टेशन – सुनिल कारंडे (9637017188), संदिप खालकर (9922827840)

# मनोहर नगर रोड, तळेगाव दाभाडे स्टेशन – समिर दाभाडे (9923238623), योगेश पारगे(8308130132)

# आनंद नगर, गणपती मंदिर, तळेगाव दाभाडे स्टेशन – शेखर मुन्हे (9604239191), अभिजीत आवारे (8855970388)

# आंबिका पार्क, वतन नगर तळेगाव दाभाडे स्टेशन – रोहित लांघे (9970266450), चेतन बच्छाव (9762660173)

# अमरहिंद चौक, तळेगाव दाभाडे स्टेशन – संतोष शिंदे (9850959364), अनिल ठाकुर (9922680831)

# म्हाळसकर वाडी, तळेगाव दाभाडे स्टेशन – चिराग खांडगे (9822744595)

# स्वराज नगरी, तळेगाव दाभाडे स्टेशन – मिलींद अच्युत (9922859922)

# एकता मित्र मंडळ, एस.टी.स्टँड, तळेगाव दाभाडे स्टेशन – गणेश कडलक (9657460412), महेश पवार (9762262525)

# जनसेवा वाचनालय, शुभम कॉम्प्लेक्स, तळेगाव दाभाडे स्टेशन – शेखर दाभाडे (9075423537), नितीन दाभाडे (8390879660)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!