आपला जिल्हासामाजिक

नांगरगावातील तरुणांनी वाचवले भेकराचे प्राण.

Spread the love

नांगरगावातील तरुणांनी वाचवले भेकराचे प्राण.The youth of Nangargaon saved the life of a sheep.

आवाज न्यूज : लोणावळा वार्ताहर, १४ एप्रिल.

नांगरगाव येथील तरुण वरसोली येथून वलवण धरणाकडे फिरायला गेले असता त्यांना जखमी भेकर दिसले. त्यांनी शिवदुर्ग मित्र लोणावळा व वन खात्याला संपर्क करुन जखमी भेकराचा जीव वाचवला.

 

कौशल दुर्गे ,प्रणव दुर्गे ,राहुल दुर्गे रोहित भांगरे, तुषार भांगरे, आतिश भांगरे, निखिल ढोरे, आकाश भांगरे
वन रक्षक  संदिप रामगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्कु पुणे येथे पाठवण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!