आपला जिल्हासामाजिक

साप्ताहिक अंबरचे लोणावळा प्रतिनिधी संतोष सरदेशमुख यांच्या”कृपेचा वारसा’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ आयोजित केला आहे.

या प्रसंगी सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे.

Spread the love

साप्ताहिक अंबरचे लोणावळा प्रतिनिधी संतोष सरदेशमुख यांच्या”कृपेचा वारसा’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ आयोजित केला आहे.Lonavla Correspondent of Weekly AMBER, Santosh Sardeshmukh, has organized the release ceremony of his poetry collection “Kripecha Warsa”.

आवाज न्यूज : लोणावळा वार्ताहर, १४ एप्रिल.

वानप्रस्थाश्रम तळेगाव दाभाडे ( स्टेशन) ३० भालेराव काॅलनीमध्ये रविवार दि. १६ एप्रिल २०२३ रोजी सायं ५.३०वाजता होणार आहे, सदरच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दै. सकाळचे निवृत्त संपादक मा. एस. के. कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याची विनंती, साप्ताहिक अंबरचे संपादक. सुरेश साखवळकर, अतुल पवार (सरव्यवस्थापक)प्रशांत पुराणिक (सहसंपादक) यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!