आरोग्य व शिक्षण

व्हिपीएस शाळेच्या प्राचार्यपदी रामदास दरेकर यांची वर्णी

Spread the love

 

लोणावळा : विद्या प्रसारिणी सभेच्या व्हि.पी.एस व द.पू.मेहता ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्यपदी रामदास दरेकर यांची नियुक्ती झाली आहे.

प्राचार्या उज्वला पिंगळे यांची भारत इंग्लिश स्कूल, पुणे या ठिकाणी बदली झाल्याने दरेकर यांची या पदी निवड झाली.

आपल्यासाठी हे पद आव्हानात्मक असले तरी आपण या पदाला योग्य न्याय देऊ असे दरेकर सर पदभार स्वीकारताना म्हणाले.

याप्रसंगी उपप्राचार्य आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक दादाभाऊ कासार, चंद्रकांत जाधव, भीमराव माने तसेच जेष्ठ लिपिक भगवान आंबेकर चांगदेव पिंगळे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!