आरोग्य व शिक्षण

नगरमधील भुईकोट किल्ल्यात देशातील सर्वात मोठ्या भगव्या ध्वजाची प्रतिष्ठापना

Spread the love

कर्जत : आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या देशातील सर्वात मोठ्या भगव्या ध्वजाची भुईकोट शिवपट्टण किल्ल्यात प्रतिष्ठापना करण्यात आली.

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पार पडलेल्या या कार्यक्रमात बोलताना रोहित पवार म्हणाले की,” हा झेंडा कोणा एकाचा नसून तो सर्वांचा आहे. यावर कोणा एकाची मक्तेदारी नाही.यातून सर्वांना एकतेचा संदेश द्यायचाय. झेंड्याखाली सर्व एकत्र येणार असून याच्या पुढे कोणी लहान मोठा नाही असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!