ताज्या घडामोडी
कलाशिक्षक विलास चौगुले यांचे निधन
शिराळा प्रतिनिधी –
गांधी सेवाधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आरळा येथील कला शिक्षक मांगले गावचे सुपुत्र विलास रामचंद्र चौगुले वय 57 यांचे निधन झाले रक्षावसर्जन रविवार दिंनाक 5 मार्च रोजी सकाळी 10 वाजता आहे त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी भाऊ असा परीवार आहे मांगले गावातील सामाजिक संस्था प्रबोधिनी युवक मंडळ यांच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली चौगुले सरांचे कला क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी अभुतपुर्व योगदान होते