आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

समाजाच्या दुर्लक्षित आणि वंचित घटकातील मुलांसाठी रंग महोत्सव. डॉक्टर मिलिंद भोई.

रंग बरसे पुर्व तयारी, २०२३ वर्ष २७ वे.

Spread the love

समाजाच्या दुर्लक्षित आणि वंचित घटकातील मुलांसाठी रंग महोत्सव.रंग बरसे २०२३ वर्ष २७ वे..Color festival for children from marginalized and underprivileged sections of society.Rang Barse 2023 Year 27

आवाज न्यूज : पुणे प्रतिनिधी, ६ मार्च.

भोई प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी समाजाच्या वंचित घटकातील मुलांसाठी धुलीवंदन च्या दिवशी रंग महोत्सव आयोजित करण्यात येतो.यामध्ये अनाथ, एचआयव्ही पॉझिटिव्ह, रेल्वे प्लॅटफॉर्मवर बूट पॉलिश करणारी मुले ,रस्त्यावर फुगे विकणारे मुले, डोंबाऱ्यांचा खेळ करणारी मुले, मतिमंद मुले ,अंध आणि अपंग मुले, ऊस तोडणी कामगारांची मुले, देवदासी भगिनींची मुले एकत्र येऊन रंग खेळतात. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी ,त्यांच्याबरोबरच रंग खेळण्यासाठी व त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी, नागरिक बंधू भगिनींना भोई प्रतिष्ठानच्या वतीने निमंत्रित करण्यात आले आहे..

वेळ – धुलीवंदन ,मंगळवार दिनांक 7 मार्च सकाळी नऊ ते बारा .
स्थळ –टिळक आयुर्वेद महाविद्यालय मैदान ,हॉटेल शांताई समोर, रास्ता पेठ, क्वार्टर गेट जवळ, पुणे.
आम्ही आणि आमचे चिमुकले आपली वाट पाहत आहेत. डॉक्टर. मिलिंद भोई..

सोबत यापूर्वीच्या कार्यक्रमाची एक झलक.
‘ आने वाला पल…..जाने वाली है……
हो सके तो इसमे जिंदगी बिता दो…..पल जो ये जाने वाला है..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!