आरोग्य व शिक्षण

शिराळा तालुक्यात लसीकरण मोहीम गतीने सुरू

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रवीण पाटील यांनी दिली.दोन दिवसात 15 ते 18 ऐकून लाभार्थी= 6424 काम=2047,टक्के =59 काम पूर्ण झाले आहे.उर्वरित या आठवड्यात पूर्ण करू सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका ,ग्रामपंचायत ,नगरपंचायत चे सर्व अधिकारी कर्मचारी ,सर्व मुख्याध्यापक ,शिक्षक यांचे सहकार्य लाभले.10 जानेवारी 2022 पासून सर्व फ्रंट line वर्कर,सर्व आरोग्य अधिकारी कर्मचारी यांचे बूस्टर डोस चालू करणार आहोत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रविण पाटील यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!