आरोग्य व शिक्षण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात नवाब मलिक यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

Spread the love

वडगाव : येथील शासकीय विश्राम गृह, वडगाव मावळ येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागा मार्फत कार्यकर्ता मेळावा व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी केबीनेट मंत्री नवाब मलिक यांनी कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ तालुका अध्यक्ष बबन भेगडे, अल्पसंख्याक महिला अध्यक्ष शबनम खान, आरिफ तांबोली, जाकीर खलिफा, महेबुब काझी सर, नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्ष पूजाताई वहिले, मा. नगरसेवक आयुब शिकीलकर, मा. नगरसेवक बाबुलाल नालबंद, पुणे जिल्हा ओबिसी विभाग कार्याध्यक्ष अतुल राऊत, मा. उपसरपंच विशाल वहिले, तालुकाध्यक्ष ओबीसी मंगेश खैरे, नगरसेवक राजेंद्र कुडे, पंढरीनाथ ढोरे, नगरसेविका माया चव्हाण, पुनम जाधव, अल्पसंख्याक विभागाचे सर्व शहराध्यक्ष व तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!