आरोग्य व शिक्षण

वेहेरगावच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संतोष दामू देवकर

Spread the love

लोणावळा : जिल्हा परिषद शाळा , वेहेरगाव शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते संतोष दामू देवकर यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी रेखाताई गणेश गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.

येथील जिल्हापरिषद शाळेचे , मुख्याध्यापक एस.एम.डोंबे यांच्या उपस्थितीमधे तसेच सरपंच,उपसरपंच आणि सर्व सदस्य यांचे सर्वांचे सहमतीने देवकर यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी व उपाध्यक्ष म्हणून रेखाताई गणेश गायकवाड यांची निवड झाल्याने त्यांचे सर्वञ कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!