आरोग्य व शिक्षण

शिरगाव – परंदवडी येथे नवीन पोलीस ठाण्यास मंजुरी

Spread the love

परंदवडी : पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील तळेगाव पोलीस ठाण्याचे विभाजन करून शिरगाव परंदवडी येथे नवीन पोलीस ठाण्याच्या प्रस्तावाला शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे.

तळेगाव पोलीस ठाण्याचे विभाजन करुन शिरगाव – परंदवडी येथे 25 लाख 51 हजार रुपये खर्च करून नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यात येणार आहे.

या नवीन पोलिस ठाण्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ यासाठी तीन टप्प्यात मंजुरी देण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. 29 पदे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पोलीस ठाण्यासाठी एकूण 75 पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांची आवश्यकता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!