आरोग्य व शिक्षण

मावळातील प्रत्येक गोष्टीवर मी लक्ष ठेवून आहे – पार्थ पवार

Spread the love

तळेगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी ट्विटरद्वारे मावळ मधील भात पिकाचे नुकसान आणि रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल बाबत ट्विट केले आहे.तसेच  मावळातील प्रत्येक गोष्टींवर मी लक्ष ठेवून आहे असे म्हटले आहे.

 

मावळातील शेतकऱ्यांना त्यांचा भाजीपाला मुख्य बाजारात विक्रीसाठी येताना अंतर्गत रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रास होत आहे.अपघात वाढले आहेत. पवन – अंदर मावळातील अशा प्रश्नांसाठी डीपीडीसी फंडातून निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न करीत आहे.मावळातील प्रत्येक गोष्टीवर मी लक्ष ठेवून आहे अशी टिपण्णी पार्थ पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!