आरोग्य व शिक्षण

लोणावळ्यातील टायगर पॉईंट येथे स्कायवॉक उभारणार – अजित पवार

Spread the love

मावळ : लोणावळा येथील टायगर पॉईंट येथे स्कायवॉक  व इतर सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना दिली.

थंड हवेचे ठिकाण असणारा लोणावळा येथील टायगर पॉईंट येथून कोकणाची विहंगम दृश्य पाहायला मिळतात. खोल दरी व सभोवतालचा मनमोहक परिसर यामुळे येथे नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. या ठिकाणी पर्यटन सुविधा देण्याबाबत शासनाचा मानस असून आगामी वर्षातील अर्थसंकल्पात त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!