महाराष्ट्र

ओबीसी विधेयकावर राज्यपालांची सही ; कायद्याचा मार्ग मोकळा

Spread the love

मुंबई : राज्यपालांनी ओबीसी आरक्षणाच्या विधेयकावर सही केलेली असून यामुळे कायद्याचा मार्ग मोकळा झाला आहे.महा विकास आघाडीच्या नेत्यांची बैठक संपल्यानंतर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत माहिती दिली.

राज्य सरकारने विधिमंडळात ओबीसी आरक्षण विधेयक मंजूर केले आहे. हे विधेयक राज्यपालांकडे सहीसाठी पाठवण्यात आले होते.या विधेयकावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अखेर सही केली असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. यासाठी राज्यपालांच्या भेटीला शिष्टमंडळ गेल्याची माहिती त्यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!