आरोग्य व शिक्षण

औंढोलीतील प्रगतीशील शेतकरी श्रीपती मांडेकर यांचे निधन

Spread the love

लोणावळा : औंढोलीतील प्रगतीशील शेतकरी श्रीपती भिमा मांडेकर (वय-७५ ) यांचे बुधवारी ता.१० रोजी अकस्मिकपणे पहाटे निधन झाले.

त्यांचे पश्चात पत्नी , दोन विवाहित मुलगे ,दोन विवाहित मुली , सुना , पुतने, जावई , नातवंडे असा परिवार आहे.

प्रगतीशील शेतकरी व बांधकाम व्यवसायिक मधुकर श्रीपती मांडेकर आणि युवक कार्यकर्ते सदुभाऊ श्रीपती मांडेकर हे त्यांचे सुपुञ होत. तसेच सहादु मारूती मांडेकर हे त्यांचे पुतने होत. माजी पंचायत समिती सदस्या श्रीमती लीलाताई दत्ताञेय मांडेकर यांचे ते चुलत सासरे होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!