आरोग्य व शिक्षण

पीएमआरडीएमधील निवडणुकीत मिळवलेल्या विजयाबद्दल संतोष भेगडे यांचा सन्मान

Spread the love

पुणे : पुणे महानगर नियोजन समिती (PMRDA) च्या सदस्यपदी अतिशय प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये नेत्रदीपक असा विजय मिळवलेले नगरसेवक संतोष भेगडे यांचा पेढे भरवून सन्मान करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष व कॅबिनेट मंत्री जयंत पाटील, मावळचे लोकप्रिय आमदार सुनील आण्णा शेळके आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!