आरोग्य व शिक्षण

पीडीसीसी बॅकेच्या निवडणूकीसाठी भाऊसाहेब भोईर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Spread the love

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी क वर्ग गटातून  भाऊसाहेब भोईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

यावेळी पुणे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे सरचिटणीस शहाजी रानवडे , संचालक सुर्यकांत गोफणे, रमेश काळे (काळेवाडी पतसंस्था), प्रशांत फुगे  (फुगेवाडी पतसंस्था), संतोष पाटील ( श्री संगम नागरी सहकारी पतसंस्था) उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!