आरोग्य व शिक्षण

सामाजिक कार्यकर्ते सुनील नखाते यांचे निधन

Spread the love

तळेगाव : अमरहिंद मित्र मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व आधारवड सुनील नखाते यांचे आज 6 डिसेंबर रोजी  अल्पशा आजाराने निधन झाले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असा त्यांच्या तळेगाव शहरात नावलौकिक होता. त्यांच्या पश्चात मुले,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.आवाज न्यूज परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!