आरोग्य व शिक्षण

औंढे खुर्द येथे लसीकरण मोहिमेत ९१ लोकांना कोरोना लसीकरणाचे डोस

Spread the love

लोणावळा : औंढे खुर्द ग्रामपंचायतीच्यावतीने आज लसीकरण मोहीम गावपातळीवर राबविण्यात आली.यावेळी ९१ जणांचे मोफत कोरोना लसीकरण करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच अरूण चव्हाण , उपसरपंच विकास कदम, ग्रामसेवक आर.एस.जोशी , ग्रामपंचायत सदस्य संदेश मांडेकर , पोलिसपाटील विनोद बेंगळे, परिचारिका स्वाती वाघमारे , आशाताई छाया शेवाळे , अंजना जांभूळकर , अंगणवाडी कार्यकर्त्या अनिता केदारी , कविता मांडेकर , मदतनीस सुजाता मानकर तसेच जिल्हा परिषद औंढे शाळेचे मुख्याध्यापक श्री.काळे , तसेच शिक्षक आणि शिक्षिका आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!