आरोग्य व शिक्षण

कामशेत येथील भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

कामशेत : भारतीय जनता पार्टी कामशेत शहर वतीने मा.राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज (दि.३०) रोजी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मा. राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले.या रक्तदान शिबिरामध्ये सकाळी १० ते दु.२ वाजेपर्यंत ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांनी केले.

कामशेत शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा सत्कार कामशेत शहराध्यक्ष मोहन वाघमारे, युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण शिंदे , संजय बेनगुडे,शंकर पिंगळे, संजय लोणकर प्रवीण खोल्लम, रमेश बच्चे, बबलू सुर्वे,नितिन गायखे,राहूल गदिया,शंकर काजळे,कुंदन परमार,रत्न जैन,संदिप साठे,सागर साळवे यांच्या हस्ते करण्यात आला .

यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, सभापती ज्योतीताई शिंदे,जेष्ठ नेते माऊली शिंदे,मा.सभापती राजाराम शिंदे,मा.अध्यक्ष प्रशांत ढोरे, बाळासाहेब गोरे, युवा मोर्चा मावळ अध्यक्ष संदीप काकडे ,मावळ महिला आघाडी अध्यक्षा सायलीताई बोत्रे, मा.सभापती गणेश गायकवाड, सरचिटणीस सुनिल चव्हाण, मच्छिंद्र केदारी, विश्वनाथ नानेकर, मा.सभापती सुवर्णाताई कुंभार, विद्यार्थी आघाडी अं.मा.अध्यक्ष विठ्ठल तु्र्डे,मा.सरपंच वसंत काळे,मा.उपसरपंच गणपत शिंदे, काशिनाथ येवले,मिनाताई मावकर, जनाबाई पवार,सारिका शिंदे,स्वाती सुर्वे,मावळ आर.पी.आय.नेते संतोष कदम, रुपेश (सोनु) गायकवाड,चंद्रकांत दौडे,अतुल कार्ले, अर्जुन शिंदे, विपिन बाफना, बाळासाहेब गायखे, गिरीश रावळ, पप्पूशेठ गदिया,अंकुश काटकर,योगेश पवार, मोरेश्वर फुगे, जनार्धन जाधव,युवराज शिंदे, रामदास तुपे, आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमांमध्ये विशेष सहकार्य डॉ. सचिन नागोत्रा तसेच जनकल्याण रक्त केंद्र ,पुणे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!