महाराष्ट्र

राज्यात आज ‘या’ भागात जोरदार वादळी पावसाची शक्यता

Spread the love

पुणे : भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आठ ते नऊ जानेवारी रोजी विदर्भातील काही भागात गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे

 

आज या भागात पावसाची शक्‍यता

आज उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक, जिल्ह्यात जोरदार वारे, मेघगर्जना आणि विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. जळगाव, नगरसह पालघर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाचा अंदाज तर उद्या विदर्भातील अमरावती, अकोला जिल्ह्यात गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!