ताज्या घडामोडी

वडगाव पिंपळनेर सर्कल ठरला राज्य पुरस्कारांचा मानकरी..

Spread the love

बीड : पिंपळनेर सर्कल वडगाव येथील श्रीहरी ज्ञानोबा शेळके सर यांना नाथापुर केंद्रस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच रोटरी क्लब बीड चा नेशन बिल्डर अवॉर्ड प्रदान ,महेश चंद्रकांत गाडे सर यांना जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठान चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर व रोटरी क्लब बीड चा नेशन बिल्डर अवॉर्ड (राष्ट्र शिल्पकार पुरस्कार)प्रदान झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी
मुख्याध्यापक खतीब सर, श्री.जायभाये सर, गोडबोले सर, राऊत सर, श्री.इसाक मामु,पञकार समद रज्जाक शेख, जमीर मौला शेख, शकील शेख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!