आरोग्य व शिक्षण

लोणावळ्यात विनामास्क फिरणाऱ्या 68 जणांवर  पोलिसांची कारवाई 

Spread the love

लोणावळा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लोणावळा शहरात कुमार चौक, गवळीवाडा येथे तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विना मास्क फिरणा-यां 68 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. लोणावळा शहर व ग्रामीण पोलिसांच्या वतीने विना मास्क फिरणार-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

विनामास्क फिरणार्‍या नागरिकांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारण्यात आला. 68 जणांकडून कारवाईत 34 हजार दंड वसूल करण्यात आला.यावेळी कोरोणाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मास्क वापरण्याबाबत जनजागृतीही करण्यात आली.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!