आरोग्य व शिक्षण

राष्ट्रवादीच्या वाट्याला येणा-या जागा पक्ष चिन्हावरच लढणार – आमदार सुनील शेळके 

Spread the love

लोणावळा : तळेगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका या चिन्हावर लढविणार असल्याची माहिती मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी दिली.

आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून मतदार संघात काम करत आहोत. पुढील काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविण्याचा आमचा मानस आहे .देहू नगर पंचायतीची निवडणूक चिन्हावर लढलो व विजय झालो. तसेच लोणावळा व तळेगाव येथे आमच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला जागा येतील त्या आम्ही घड्याळाचे चिन्हावर लढविणार असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!