आरोग्य व शिक्षण

…..आणि आमचा मार्ग खुला झाला

Spread the love

कामशेत : येथे माऊलीनगर भागातील रस्त्याचे काँक्रीटीकरण बऱ्याच वर्षांपासून रखडलेले होते. त्याचे काम मागील महिन्यात पूर्ण झाले परंतु सदरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नव्हता त्यासंबंधीचे वृत्त “सांगा आम्ही कसे जायचे?” ह्या मथळ्याखाली सुमारे २ आठवड्यांपूर्वी आवाज न्यूजने बातमी प्रसारित केली होती.

 

कामशेत मधील नवीन उकसान व माऊलीनगर भागाकडे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. परंतु, त्याच रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण होऊन देखील रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नव्हता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!