आरोग्य व शिक्षण

माघ शुध्द दशमी निमित्ताने वाकसईचाळ येथे संत तुकाराम महाराज मंदिरात कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न

Spread the love

लोणावळा : माघ शुध्द दशमी निमित्ताने वाकसईचाळ येथे संत तुकाराम महाराज मंदिरात नवमी भजनी मंडळांच्यावतीने ह.भ.प.झृंपाबुवा तिकोणे यांचे कीर्तनाचा कार्यक्रम झाला. यावेळी नवमी भजनी मंडळाचे अध्यक्ष काळूराम देशमुख,माजी आध्यक्ष धोंडिबा विकारी , तसेच अनेक पदाधिकारी , मृदूंगमणी , टाळकरी उपस्थित होते.

कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर आरती व महाप्रसाद कार्यक्रम झाला.याच दिवशी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांना सचिदानंदबाबा यांचा अनुग्रह स्वप्नात झाला होता. ह.भ.प.झंपाबुवा तिकोणे यांनी तुकाराम तुकाराम नाम घेता कांपे यम .! या अभंगावर सुश्राव्य असे कीर्तन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!