आरोग्य व शिक्षण

संत श्री सेवालाल महाराज यांची 283 वी जयंती व बंजारा समाज जनजागृती मेळावा संपन्न

Spread the love

तळेगाव : येथे मंगळवार (दि.15 फेब्रुवारी) रोजी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने संत श्री सेवालाल महाराज यांची 283 जयंती व बंजारा समाज जनजागृती मेळावा संपन्न झाला. तसेच यावेळी संत बाळ तपस्वी विठ्ठल महाराज यांनी प्रबोधन केले.

या कार्यक्रमाला नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपमुख्य अधिकारी सुप्रिया शिंदे, सुवर्णा माशेरे ,रवींद्र काळोखे, पीएसआय धापटे मॅडम, अर्चना पानसरे, बंजारा सेवा संघ मावळचे संस्थापक अध्यक्ष हिरा जाधव, तालुका अध्यक्ष महादेव राठोड ,राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन आढे, माजी झेडपी सदस्य विजापूर कर्नाटक रामू सोमलू राठोड,विठ्ठल राठोड, मारुती चव्हाण,राहुल जाधव, विकी जाधव ,अमोल चव्हाण, राम जाधव, देसू राठोड, जयराम चव्हाण, बंजारा सेवा संघ मावळच्या नियोजन समितीचे सर्व कार्यकर्ते तसेच नितीन मु-हे ग्रामपंचायत सदस्य, मा. उपसरपंच सचिन मु-हे, संतोष मु-हे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कार्याध्यक्ष अक्षय मु-हे, गाडी मालक हसन शेख, ओबीसी सेल मावळ तालुका अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!