आरोग्य व शिक्षण

प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनी पटकाविले कास्यपदक

Spread the love

पिंपरी : प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज या शाळेतील इयत्ता तिसरीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी कु. संस्कृती सुयोग साखरे हिने हिमाचल प्रदेश (शिमला) येथे आयोजित केलेल्या भारत सरकार मान्यताप्राप्त १२ वी राष्ट्रीय कुडो स्पर्धा, २ री फेडरेशन कप व वर्ल्ड कप जपान सिलेक्शन ट्रायल २०२१-२२ यामध्ये सहभाग घेऊन कास्यपदक मिळविले.

प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलमध्ये संचालक दिपक शहा व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सविता ट्रॅविस यांनी शाळेमध्ये विविध सहशालेय उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास योग्य प्रकारे घडतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!