नगरपरिषदमावळ

लोणावळा नगरपरिषदेत ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा..

मुख्याधिकारी पंडीत पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण‌.

Spread the love

लोणावळा नगरपरिषदेत ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा ; मुख्याधिकारी पंडीत पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण‌.

76th Independence Day celebrated with enthusiasm in Lonavla Municipal Council; Flag Hoisting by Administrative Officer Pandit Patil.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, १५ ऑगष्ट.

संपुर्ण देशात स्वातंत्र्यदिन उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येत आहे.लोणावळा नगरपरिषदेत देखील ७६ वा स्वातंत्र्य दिन मुख्याधिकारी  पंडीत पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण‌ करण्यात आला.

या कार्यक्रमास लोणावळा नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी, कर्मचारी व नागरिक बंधु भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

लोणावळा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भारताचे ७६व्या स्वातंञ्यदिनानिमित्त देखील ध्वजारोहण करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!