आरोग्य व शिक्षण

खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते सोमाटणे येथे विकासकामांचे भूमिपूजन

Spread the love

सोमाटणे : आज सोमाटणे गावांमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघाचे महासंसदरत्न खासदार  श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रयत्नातून रस्त्याच्या व हाय मॅक्स 5 या विकास कामांचे भुमिपूजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला मावळ शिवसेना तालुकाप्रमुख श्री राजु भाऊ खांडभोर,अमित कुंभार, शिवसेना विभागप्रमुख राम सावंत, उमेश दहिभाते, तळेगाव शिवसेना शहर प्रमुख दत्ता भाऊ भेगडे, सरपंच  उपसरपंच विशाल मुर्हे,भाजप युवा मोर्चाचे रविंद्र मुर्हे,मा.जि. प. सदस्या सुरेखा जाधव, प्रभाकर काकडे, प्रवीण मुर्हे, शिवसेना शाखाप्रमुख राज मुर्हे, महेश आंद्रे,व ग्रा. प .सदस्य गणेश राक्षे, विशाल वाघोले व ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!