आरोग्य व शिक्षण

पीएमआरडीए हद्दीतील निवासी झोनमधील अनधिकृत बांधकामे नियमित होणार – संतोष भेगडे

Spread the love

तळेगाव : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील निवासी झोनमधील अनधिकृत 31 डिसेंबर 2020 पूर्वीची गुंठेवारी पद्धतीने विकसित झालेली बांधकामे नियमित करता येणार असल्याची माहिती तळेगाव दाभाडेचे नगरसेवक संतोष भेगडे यांनी दिली.

यासाठी 31 मे पर्यंत अर्ज करायचा असून अटी-शर्ती आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.नोंदणीकृत वास्तुविशारद किंवा स्थापत्य अभियंता मार्फत अर्ज दाखल करायचा असून याचा तालुक्यातील 100 पेक्षा जास्त गावांमधील अनधिकृत बांधकामांना फायदा होणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!