आरोग्य व शिक्षण

शिलाटणे गावात महिला दिनानिमित्त हळदीकुंकूवाचा कार्यक्रम

Spread the love

शिलाटणे  : येथील ग्रामपंचायतीच्या वतीने जागतीक महीला दिना निमित्त महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला.

या वेळी प्रमुख पाहुने म्हणून मावळ तालुक्याच्या सभापती सौ. ज्योतीताई शिंदे व भाजपा महीला अघाडी अध्यक्ष सौ.सायलीताई बोञे यांनी मार्गदर्शन केले.

जि.प.शाळेतील शिक्षक सौ.कोल्हे मॕडम यांनी प्रस्तावीक केले. या गावातील सुमारे २५० ते ३०० महिलांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी शिलाटणे ग्रामपंचायतीचे सरपंच गुलाब आहीरे, उपसरपंच मनीषाताई भानुसघरे, ग्रामपंचायत सदस्या निर्मला भानुसघरे, सोनाली येवले, जनाबाई कोंडभर, कांचन भानुसघरे, माधुरी भानुसघरे, अश्वीनी भानुसघरे,
रुपाली कोंडभर ,ग्रामसेवक अश्वीनी झेंडे यांच्या सह अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!