आपला जिल्हासामाजिक

भसे परिवाराचे सांत्वन करण्यासाठी मात्तबरांनी लावली हजेरी.

 श्री.विठ्ठल परिवाराचे माजी अध्यक्ष ह.भ.प.नितीन महाराज काकडे , विठ्ठल परिवाराचे संस्थापक व मावळचे आमदार सुनिलआण्णा शेळके , बाबुराव वायकर , पंकजदादा गावडे, यांचेकडून भसे परिवाराचे सांत्वन.

Spread the love

भसे परिवाराचे सांत्वन करण्यासाठी मात्तबरांनी लावली हजेरी.Matbars appeared to console the Bhase family.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी ११ जुलै..

विठ्ठल परिवाराचे माजी अध्यक्ष ह.भ.प.नितीन महाराज काकडे , विठ्ठल परिवाराचे संस्थापक व मावळचे आमदार सुनिलआण्णा शेळके , भंडारा डोंगर दशमी समिती पदाधिकारी ह.भ.प. पंकजदादा गावडे, दशमी समिती अध्यक्ष बाळासाहेब काशिद , तसेच पुणेजिल्हा कृषि विभागाचे सभापती बाबुराव वायकर यांनी तसेच भाजपचे तालुकाध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे यांनी मंगरूळ येथे  भसे परिवाराचे सांत्वन केले.

 

तसेच आखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष मुक्ताजीदादा नाणेकर यांनी सहपरिवार मंगरूळ येथे ह.भ.प.वै.शिवराम नामदेव भसे यांचे निधनामुळे ता.१० रोजी ह.भ.प.नंदकुमार शिवराम भसे व माजी सरापंच.नामदेव शिवराम भसे व भसे परिवाराचे सांत्वन केले. यावेळी त्यांचा परिवारही उपस्थित होता.

वहानगावचे निवृत्ती दाद वाडेकर , तसेच तुळशीराम पिंगळे , पवनमावळचे ह.भ.प.शांताराम लोहर , बाळासाहेब राजिवडे , मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे कोषाध्यक्ष बजरंग घारे , गोविंद सावंत आदींनी ह.भ.प.नंदकुमार भसे , निवृत्ती भसे , तानाजी भसे व माजी सरपंच नामदेव भसे यांची भेट घेवून परिवाराचे सांत्वन केले.यावेळी पवनमावळ येथील भजनी मंडळाचेवतीने भजनाचा कार्यक्रम झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!