आरोग्य व शिक्षण

ओम चैतन्य श्री कानिफनाथ मंदिरात रंगपंचमीनिमित्त भजन आणि अन्नप्रसादाचा भाविकांनी घेतला लाभ

Spread the love

लोणावळा : ओम चैतन्य श्री कानिफनाथ मठ ,भुशी टाटा तलाव येथे मंदिरात रंगपंचमीनिमित्त , भजन आणि अन्नप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.

यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मोतीराम मराठे , विश्वस्त रतन मोतीराम मराठे , माजी नगरसेवक व विश्वस्थ माणिक मराठे, सदाशिव हुलावळे , नागेश हुलावळे , तसेच जितेंद्र राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मोरया भजनी मंडळ , विसापूर , देवघर येथील भजनी मंडळाने भजने सादर केली.सुमारे हजारो भाविकांकडून यावेळी भंडारा प्रसादाचा लाभ घेण्यात आला.कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर उत्सव दोन वर्षांनी होत आसल्याने साधेपणाने कार्यक्रम सादर झाल्याचे विश्वस्थ माणिक मराठे व रतन मराठे म्हणाले. .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!