आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

मावळातील विसापूर किल्ल्याची दुरावस्था .

पुरातत्व विभागाने येथे आपल्या पद्धतीने संवर्धन करावे...डॉ. प्रमोद बोराडे.

Spread the love

.मावळातील विसापूर किल्ल्याची दुरावस्था . पुरातत्व विभागाने येथे आपल्या पद्धतीने संवर्धन करावे…डॉ. प्रमोद बोराडे.मावळातील दुर्ग विसापूर ,संबळगड आज पडझडीच्या मार्गावर. पुरातत्व विभागाने त्वरित योजना करणे अभिप्रेत…
राजाधानी योग्य दुर्ग नामशेष होण्याच्या मार्गावर असून केंद्र पुरातमावळातील विसापूर किल्ल्याची दुरावस्था   पुरातत्व       विभागाकडे सदर दुर्ग असल्याने स्थानिक दुर्ग संस्था किल्ल्याची येथे अपेक्षित संवर्धन करू शकत नाही. जागतीक आश्चर्यें वाटावी अशी पाण्याची 84 टाक्या तसेंच सलग 1 की मी ची अखंडित तटबंदी पुरातत्व विभाग सोडून सर्वांचे लक्ष वेधून घेते.
आज होईल त्या परत्वे हे संवर्धन कार्य तडीस जाणे आवश्यक असून केंद्र पुरातत्व विभागाने येथे आपल्या पद्धतीने संवर्धन करावे…डॉ. प्रमोद बोराडे (इतिहास विभाग प्रमुख,इंद्रायणी महाविद्यालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!