आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

आठ ग्रामपंचायतींना व्यायाम साहित्याचे वाटप.

Spread the love

जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतुन मावळ तालुक्यातील कान्हे, डोणे, नाणे, सांगिसे, जांभूळ, कुसगाव बु.प्रेमनगर, कुसवली, नाणोली तर्फे चाकण या आठ ग्रामपंचायतींना व्यायाम साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी मावळचे आमदार सुनिल शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुकाध्यक्ष  गणेश खांडगे, प्रदेश सचिव .रामनाथ वारिंगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य.विठ्ठलराव शिंदे, कार्याध्यक्ष        साहेबराव कारके, .दिपक हुलावळे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष .संदीप आंद्रे, युवक अध्यक्ष . किशोर सातकर, .आशिष ढोरे,, विशाल मुऱ्हे,.दत्तात्रय पडवळ,  नितीन मुऱ्हे, संतोष जांभुळकर आदि.मान्यवर तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, ग्रामस्थ, पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!