आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

लोणावळा शहर परिसरात पर्जन्यराजाचे उत्साहात आगमन…

Spread the love

लोणावळा शहर परिसरात पर्जन्यराजाचे उत्साहात आगमन...
आवाज न्यूज: लोणावळा ता.१०(प्रतिनिधी ) लोणावळा शहर परिसरात पर्जन्यराजाचे उत्साहात आगमन झाले. नाही वादळी वारा नाही ढगांचा गडगडाट ! आज पहिल्यांदा आलेल्या पावसामुळे नागरिक सुखावले. शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. शेतात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी पावसाची अनिश्चितता असल्याने चिंता केली होती; पण पाऊस अत्यंत शांततेत आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली ..छञ्या , रेनकोट नसल्यामुळे काही नागरिकांनी निवारा शोधून दुकाने व घराचे बाजूला आसरा घेतला..शालेय विद्यार्थीनी व विद्यार्थी यांचेकडून रेनकोट घालूनच पावसाचे स्वागत केले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!