महाराष्ट्र

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, यांच्या उपस्थितीत, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाचा शपथ विधी संपन्न.

बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिक एकनाथ शिंदे  यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथेची सुरुवात बाळासाहेब व दिघेंना स्मरुण.

Spread the love

२० व्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे, तर उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस.   यांचा शपथविधी संपन्न!!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वेळा देवेंद्र फडणवीस यांना फोन केला .

  • बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिक एकनाथ शिंदे  यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथेची सुरुवात बाळासाहेब व दिघेंना स्मरुण.

एकनाथ संभाजी शिंदे भारतीय संविधाना बद्दल निष्ठा, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी निष्ठापूर्वक काम करत, एरवी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे अडवनार नाही.

महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक पद्धतीने पार पाडेल. आणि संविधान व कायदा यानुसार सर्व सेवकांना निर्भयपणे पूर्णपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईल ….

मी देवेंद्र गंगाधर फडणवीस शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्यावर विचारार्थ मांडले जाईल किंवा मला ज्ञात असेल होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून मी माझे कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल तेथेच करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे  त्यांच्याकडे उघड करणार नाही.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!