आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने, जनसेवा विकास समितीच्या वतीने तळेगाव मध्ये भरपावसात जल्लोष ll

Spread the love

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने, जनसेवा विकास समितीच्या वतीने तळेगाव मध्ये भरपावसात जल्लोष ll

आवाज न्यूज तळेगाव प्रतिनिधी : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेचे समजल्यावर जनसेवा विकास समितीच्या वतीने, तळेगाव स्टेशन भागात गुरुवारी सायंकाळी मराठाक्रांती चौकात जल्लोष करण्यात आला. शपथविधी नागरिकांना पाहता यावा यासाठी स्क्रीन लावण्यात आली.भरपावसात मोठ्याप्रमाणात नागरिक जमा झाले होते.

या जल्लोषात जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे, प्रवक्त्ते मिलिंद अच्युत,निखिल भगत, कल्पेश भगत, राजेंद्र जांभुळकर, दिलीप डोळस, सुनिल पवार उपस्थित होते.यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात येवून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली यावेळी मिठाई वाटण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!