देश विदेशमहाराष्ट्र

शिंदे फडणवीस सरकार पाच ते सहा महिन्यात कोसळेल. शरद पवार, अध्यक्ष: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी !!

शरद पवारांनी सर्व आमदारांना आपापल्या मतदार संघात कामाला सुरुवात करण्यास सांगीतले.

Spread the love

शिंदे फडणवीस सरकार पाच ते सहा महिन्यात कोसळेल                     अध्यक्ष: राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार              आवाज न्यूजः महाराष्ट्र, गुजरात सोबत डिसेंबर मध्ये मध्यावधी निवडणुका होतील शिंदे फडणवीस बंडखोर आमदारांच्या इच्छा पूर्ण करू शकणार नाहीत, प्रत्येक बंडखोर आमदाराला मंत्रीपद व अन्य मोठी जबाबदारी हवी आहे असं शरद पवारांनी सांगितलं.

शरद पवारांनी सर्व आमदारांना आपापल्या मतदार संघात कामाला सुरुवात करण्यास सांगीतले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!