क्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्र

दुधिवरेखिंड , लोहगड , विसापूर , पवनाधरणाकडे पर्यटकांची गर्दी..

काय झाडी ! ! ! काय डोंगर , ! ! ! काय हाटेल ! ! वा वा काय दुधिवरेखिंड ! ! काय लोहगड , काय तो विसापूर ! ! काय ते पवनाधरण सर्व कसे ओके ओके ! !

Spread the love

दुधिवरेखिंड , लोहगड , विसापूर , पवनाधरणाकडे पर्यटकांची गर्दी..
आवाज न्यूज, लोणावळा ता.३(प्रतिनिधी ) मच्छिंद्र मांडेकर   दुधिवरेखिंड , लोहगड , विसापूर , पवनाधरणाकडे पर्यटकांची गर्दी झाली होती.
दुधिवरेखिंड येथे पर्यटक थंडगार हवा , डोँगररांग , छञपतींचे चेहऱ्याच्या आकाराचे शिल्प , खिंडीत पहात , मक्याच्या भाजलेल्या कणसाचा , कांदा भजी , वडापावचा , आणि वाफाळलेला चहा यांचा आस्वाद घेत पर्यटनाचा , फोटो काढून , सेल्फी काढून आनंद घेताना दिसत होते.

औंढोली येथील काही हाॕटेलमधे , दुधिवरेखिंड , पवनाधरणाकडे , दुधिवरे गावालगत लहान मोठी हाॕटेल , दुकाने , तसेच येथील लोहगड , विसापूर किल्याचे सौदंर्य पाहण्यासाठी शेकडो पर्यटकांनी कार ,जीप आणि मोटारसायकलवार यांनी गर्दी केली आहे. लोणावळा ग्रामिणचे पोलिसांकडून औंढोली हद्दीत चेकपोस्टवर अवैधरित्या दारू , आणि शस्ञ याबाबत सर्व वाहणांच्या तपासणीसाठी दोन तीन पोलीस आणि होमगार्ड

दिवसभर तपासणीसाठी असल्याचे दिसून आले. त्यामुळे काही पर्यटकांची तपासणी करताना त्यांची तारांबळ उडाली .
काय झाडी ! ! ! काय डोंगर , ! ! ! काय हाटेल ! ! वा वा काय दुधिवरेखिंड ! ! काय लोहगड , काय तो विसापूर ! ! काय ते पवनाधरण सर्व कसे ओके ओके ! ! आसे म्हणावेसे वाटत होते , कारण आज महाराष्ट्रात विधानसभेचे आज अधिवेशन चालू होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!