आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची सन २०२२ ची अंतीम मतदार यादी जाहीर ।।

Spread the love

आवाज न्यूज:तळेगाव दाभाडे प्रतिनिधी  ७ जुलै २०२२ : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची सन २०२२ ची अंतीम मतदार यादी मंगळवारी ५   जुलैै, रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या १४ प्रभागांमध्ये एकूण ५६ हजार ९०१ मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार २९ हजार ४०१ असून स्त्री मतदार २७ हजार ५०० आहेत.

प्रभाग क्रमांक १ मध्ये सर्वात जास्त म्हणजे ४ हजार ७८० मतदार आहेत. सर्वात कमी मतदार प्रभाग क्रमांक १० मध्ये म्हणजेच ३ हजार १९७ आहेत. ३१ मे २०२२ रोजी अद्ययावत असलेल्या मावळ विधानसभा मतदार संघाच्या यादीमधील वयाची १८ वर्षे पूर्ण असणाऱ्या व तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत राहणाया नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.

मतदार यादी पाहण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या कार्यालयात तसेच नगरपरिषद वेबसाईटवर ही यादी पाहण्यासाठी उपलब्ध आहे, अशी माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक व उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांनी दिली.

http://www.talegaondabhademc.org/EIPPROD/singleIndex.jsp?orgid=132

प्रभागनिहाय अंतिम मतदार ….

■ प्रभाग क्र. १

पुरुष- २६०२, स्त्री- २१७८, एकूण ४७८०

■ प्रभाग क्र. २

पुरुष [- २४५३, स्त्री- २१३०, एकूण – ४५८३

■ प्रभाग क्र.३

पुरुष २२५३, स्त्री – २२३४, एकूण – ४४८७

● प्रभाग क्र.४

पुरुष – २४२४, स्त्री- २२५९, एकूण ४६८४

■ प्रभाग क्र. ५

पुरुष – १७३२, स्त्री- १६९८, एकूण – ३४३०

■ प्रभाग क्र.६ पुरुष – १८३९, स्त्री- १६२१, एकूण ३४६०

प्रभाग क्र. ७

पुरुष- २- १८७८, स्त्री- १८१३, एकूण – ३६९१

■ प्रभाग क्र. ८

पुरुष – २०९२, स्त्री – १८४९, एकूण – ३९४१

■ प्रभाग क्र.९

पुरुष – २३३२, स्त्री – २२९८, एकूण – ४६३०

■ प्रभाग क्र.१०

पुरुष – १५९७, स्त्री – १६००, एकूण – ३१९७

■ प्रभाग क्र. ११

पुरुष – २१८६, स्त्री – २१०८, एकूण – ४२९४

■ प्रभाग क्र.१२ पुरुष – २०२३, स्त्री – १९९५, एकूण – ४०१८

■ प्रभाग क्र.१३

पुरुष – २१८७, स्त्री- २०५७, एकूण – ४२४४

■ प्रभाग क्र.१४ पुरुष – १८०२, स्त्री – १६६०, एकूण ३४६२

■ एकूण पुरुष- २९४०१, स्त्री- २७५००, एकूण मतदार -५६९०१

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!