आरोग्य व शिक्षण

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांसमवेत आज आढावा बैठक संपन्न..

Spread the love

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांसमवेत आज आढावा बैठक संपन्न..

यावेळी शहरातील विकासकामांची सद्यस्थिती, प्रलंबित असलेली कामे व इतर कामकाजाचा आढावा घेण्यात आला. नगरपरिषदेचे स्थलांतर झाल्यामुळे कामकाज पूर्ववत होण्यास काही अवधी गेला.परंतु आता कामकाज सुरळीत होत असल्यामुळे नागरिकांना अडचणी येणार नाहीत.याची सर्वांनी काळजी घ्यावी.पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता,बांधकाम, रस्ते आदि.विषयांबाबत संबंधित विभागनिहाय माहिती घेतली.प्रलंबित असलेल्या विकास कामांना गती द्यावी.नागरिकांच्या तक्रारी व सूचनेनुसार कामांना प्राधान्य देत नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांनी टाळाटाळ करु नये,अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
यावेळी  आमदार सुनील शेळके , तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी   विजयकुमार सरनाईक व इतर अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!