आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त.. भव्य रक्तदान शिबीर….

या शिबिरात सर्व नागरिक बंधु भगिणी, काँग्रेस पक्षाचे नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक यांनी सहभागी व्हावे अशी  विनंती. संयोजकांकडून करण्यात येत आहे...

Spread the love

आवाज न्यूजः तळेगाव दाभाडे २१ जुलै. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळेगाव दाभाडे शहरच्या वतीने दि.22/7/2022 रोजी,भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.

या शिबिरात सर्व नागरिक बंधु भगिणी, काँग्रेस पक्षाचे नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक यांनी सहभागी व्हावे अशी  विनंती. संयोजकांकडून करण्यात येत आहे.

स्थळ:मायमर हॉस्पिटल, गरवारे ब्लड बँक, तळेगाव दाभाडे
वेळ -: सकाळी 9:30
दिनांक :22/7/2022,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!