आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन
माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांचा वाढदिवस खंडाळा येथे वृक्षारोपण कार्यक्रमाने साजरा..
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गेली अनेक वर्षापासून राबविण्यात येणाऱ्या वृक्षारोपण पंधरवडा ची सुरुवात...
माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांचा वाढदिवस खंडाळा येथे वृक्षारोपण कार्यक्रमाने साजरा..
आवाज न्यूज:मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी.२८ जुलै.
माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांचा वाढदिवस खंडाळा येथे वृक्षारोपण कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.
सालाबादप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गेली अनेक वर्षापासून राबविण्यात येणाऱ्या वृक्षारोपण पंधरवडा ची सुरुवात शिवसेना माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे यांचे हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली.
वृक्षारोपण प्रसंगी माजी जिल्हाप्रमुख. खराडे, पदाधिकारी दत्ता दळवी, निलेश सुतार , कदम, चिराग खराडे , सचिन वाळके, निशांत शिरसागर , गणेश पांढरे , संदीप वाळके आदी उपस्थित होते. ..